Pune Bus - Truck Accident : ट्रकने खासगी बसला मागून धडक दिल्याने झाला अपघात, 18 गंभीर जखमी
abp majha web team
Updated at:
23 Apr 2023 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदाऱ धडक, भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, तर १८ जण गंभीर जखमी.