Mula Mutha River : मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर आढळली शंकराची पुरातन पिंड

पुण्यातील मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर खोदकाम करताना तब्बल अडीचशे वर्ष जुनी शंकराची पिंड आणि ब्रिटीशकालीन धातुची बंदूक आढळून आली आहे... याबरोबरच पुरातन मंदिरांच्या भिंतींसाठी वापरलेले घडीव दगडही आढळून आले आहेत.. मुळा - मुठा नदीकाढ सुधार योजनेच्या कामाच्या खोदकामादरम्यान ही शंकराची पिंड आढळून आलीये. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola