Mukta Tilak Funeral Pune : पुण्यातील केसरीवाडामध्ये मुक्ता टिळक यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी
भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. काल त्यांचं निधन झालं... पुण्यातील केसरीवाडामध्ये मुक्ता टिळक यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलंय....