Pune : किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यात शिवसैनिकांचा राडा, अमृता फडणवीस यांनी ट्विट केली टीका
Continues below advertisement
kirit somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यात आज राडा झाला. पुण्यातील शिवसेना कार्यकर्ते आणि किरीट सोमय्या यांच्यात झटापाट झाली. या झटापटीत किरीट सोमय्या जखमी झाले असून एक्सरे काढण्यासाठी आणि इतर तपासण्या करण्यासाठी ते पुण्यातील संचेती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Kirit Somaiya Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Kirit Somaiya Kirit Somaiya Attacked Kirit Somaiya Pune Kirit Somaiya Shivsema Amruta Fadnavis Kirit Somaiya