Mohan Bhagwat : सरसंघचालकांच्या वक्तव्याचा ब्राह्मण महासंघाकडून निषेध

Mohan Bhagwat  :  पिढ्यानपिढ्या अत्याचारांबाबत जबाबदार समाजानं पापक्षालन करावं या सरसंघचालकांच्या वक्तव्याचा ब्राह्मण महासंघानं निषेध केलाय. ब्राह्मण महासंघानं पुण्यात संघाच्या कार्यालयात निवेदन देऊन सरसंघचालकांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola