MNS Pune: Rupali Patil Thombare यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 08:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधी मनसेला मोठा झटका बसलाय.. मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय