MNS leader Vasant More Son Death threat : मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
abp majha web team
Updated at:
07 Mar 2023 10:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी, मुलाचं बनावट विवाह प्रमाणपत्र बनवून मागितली ३० लाखांची खंडणी, खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप