पुण्यात MNS-BJP युतीचा श्रीगणेशा?, भाजपसोबत युती झाली तर मनसेला फायदा : Vasant More ABP Majha
पालघरनंतर पुण्यातही भाजपसोबत जाण्याचे मनसेचे सूर; पुण्यात मनसे-भाजप युतीचा श्रीगणेशा?, भाजपसोबत युती झाली तर मनसेला फायदा होईल असं वक्तव्य पुणे शहारध्यक्ष वसंत मोरे यांनी केलं आहे. तसेचं भाजपने हात पुढे केला तर मनसेही हात पुढे करेल अस वसंत मोरे म्हणाले.