Pune : Online उखाणे स्पर्धेतील 111 महिलांना मनसे, निर्मल फाऊंडेशनतर्फे मोफत Helicopter Ride
Continues below advertisement
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ऑनलाईन उखाणे स्पर्धेतील सहभागी महिलांना आज मोफत हेलिकॉप्टर राईड घडवली जाणार आहे. जनता वसाहत येथील मनसे पदाधिकारी अॅड. योगेश आढाव आणि निर्मल फाऊंडेशनकडून या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ऑनलाईन उखाणे स्पर्धेत उल्लेखनीय ठरलेल्या 111 महिलांना मोफत हेलिकॉप्टर राईड देणार असल्याचं आधीच सांगितलं होतं. त्यानुसार भगवा फेटा बांधून या महिलांना खराडी येथील एका हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टर राईड घडवली जाणार आहे.
Continues below advertisement