Eid Mubarak : मोहम्मद पैगंबरांचा वाढदिवस उत्साहात, निर्बंधांसह मिरवणुकीला परवानगी : Nashik Malegaon
abp majha web team
Updated at:
19 Oct 2021 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईद ए मिलाद निमित्त मिरवणूका काढायला सरकारनं सशर्त परवानगी दिली आहे. मात्र मिरवणुकीदरम्यान ध्वनी क्षेपक, स्वागत मंडप, मंडपातील उपस्थिती याबाबत स्थानिक प्रशासनाचे नियम पाळणं बंधनकारक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क , सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात आली आहे.