Pune: नगरसेवकांसंबंधित उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा दावा महापौर Murlidhar Mohol यांनी फेटाळला

पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या वक्तव्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.नगरसेवकांसंबंधीत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा दावा महापौरांनी Murlidhar Mohol यांनी फेटाळला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola