PUNE : श्री डुल्या मारुती मंडळाच्या बाप्पाची आरती लाईव्ह, 50 हून अधिक लावणी कलावंतांची उपस्थिती!

Continues below advertisement

पुण्यातील विचित्र वाटणाऱ्या या मंदिरांची नावं बदलण्याचा प्रयत्न मध्यंतरी  धर्मादाय आयुक्तांकडून करण्यात आला. मात्र पुणेकरांच्या विरोधामुळे तो मागे घ्यावा लागला. कारण या नावांमधून पुणेकरांचा बेरकीपणा जसा दिसून येतो तसाच या नावांमुळे पुण्याचा इतिहासही जागवला जातो. पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर मधोमध असलेलं डुल्या मारुतीचं मंदिर असाच इतिहास बाळगून आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram