Manoj Jarange EXCLUSIVE : 'जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोवर आम्ही मागे हटणार नाही' : जरांगे
मनोज जरांगेचा मोर्चा लोणावळ्यात दाखल झालाय. पिंंपरी चिंचवडमधून पहाटे चार वाजता हा मोर्चा मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाला. तसंच जरांगेंचा मोर्चा ज्या मार्गावरुन जाणार आहे त्या मार्गावर स्वागतही करण्यात येतंय