Manoj Jarange Morcha : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने : ABP Majha
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत. पुढच्या २४ तासांत मुंबईच्या वेशीवर मराठ्यांचं वादळ धडकणार आहे.. जरांगेंच्या आंदोेलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत. सध्या जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यात आहे. ठिकठिकणी मराठा बांधवांक़डून जरांगेंचं स्वागत करण्यात येतंय.