Manoj Jarange Rally Drone : भगवं वादळ मुंबईच्या दिशेने जरांगेंच्या मोर्चाचं पुण्यातील ड्रोन दृश्य
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 09:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Rally Drone : भगवं वादळ मुंबईच्या दिशेने जरांगेंच्या मोर्चाचं पुण्यातील ड्रोन दृश्य मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघालेत... पुढच्या ४८ तासांत मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार आहे.. जरांगेंच्या आंदोेलनात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जोडले जात आहेत.. सध्या जरांगेंचा मोर्चा पुण्यात आहे.. ठिकठिकणी मराठा बांधवांक़डून जरांगेंचं स्वागत करण्यात येतंय...