Manoj Jarange Maratha Reservation : कोरेगाव भीमा येथून जरांगेंना पाठिंबा, आरक्षण यात्रेचा पाचवा दिवस

Continues below advertisement

Manoj Jarange Maratha Reservation : कोरेगाव भीमा येथून जरांगेंना पाठिंबा, आरक्षण यात्रेचा पाचवा दिवस
वेळ रात्री 12 वाजताची तरीही लोक रस्त्याचा दुतर्फा उभा हे चित्र होत भीमा कोरेगावच्या विजयस्तंभासमोरचे .
खरं तर या ठिकाणी ते दुपारी 4 वाजता येणार होते पण पोचले मध्यरात्री 2 वाजता. पण लोकांमधला उत्साह कमी नव्हता लहान मुलं बाया वृद्ध सगळेच सगळे रस्त्यावरून हटायला तयार नव्हते. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram