Manoj Jarange : रुग्णांना त्रास नको,मार्ग बदला;Pune Police यांची विनंती,जरांगेंचा एका क्षणात निर्णय
Continues below advertisement
Manoj Jarange : रुग्णांना त्रास नको,मार्ग बदला;Pune Police यांची विनंती,जरांगेंचा एका क्षणात निर्णय मनोज जरांगेंचा मोर्चा पुण्यात दाखल झाला असून, अचानक मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आलाय.. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, पुणे रेल्वे स्टेशन, पुणे आरटीओ ऑफिस येथून मोर्चा जाणार होता.. मात्र या मार्गावर अनेक हॉस्पिटल्स असल्याने रुग्णांना अडचण होऊ नये यासाठी मोर्चाचा मार्ग बदलला
Continues below advertisement