Pune Paper Leak : पेपर लीक प्रकरणी मोठी कारवाई, डॉ. महेश बोटले यांना पुणे पोलिसांनीकडून अटक

Continues below advertisement

आरोग्य भरतीच्या एकतीस ऑकटोबरला झालेला  पेपर लीक केल्याप्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात . पेपर सेट करण्याची जबाबदारी असलेल्या डॉक्टर बोटलेंनी स्वतःच तो पेपर कसा फोडला आणि लातूरला आरोग्य विभागामध्ये मुख्य प्रशासकीय अधिकारी असलेल्या प्रशांत बडगिरेनें त्याचा कसा बाजार मांडला याचा परदाफाश करणारा ए बी पी माझाचा हा विशेष रिपोर्ट .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram