Nashik School : नाशिकच्या शाळा उद्या सुरू होणार? ABP MAJHA
नाशकात उद्यापासून शहरातील प्राथमिक शाळा सुरू होणार का? याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. शाळा सुरु करण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.