Mahatma Phule Wada Pune : महात्मा फुले वाड्यात विष्णु मनोहर यांच्याहस्ते 1 हजार किलो मिसळ
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 08:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahatma Phule Wada Pune : महात्मा फुले वाड्यात विष्णु मनोहर यांच्याहस्ते 1 हजार किलो मिसळ महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वीस हजार किलो मिसळ बनवण्यात येतेय. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ही मिसळ बनवतायत. रात्री दोन वाजेपासून ही मिसळ बनवण्यात येतेय. महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लोकांना ही मिसळ वाटण्यात येणार आहे.