Yogi Adityanath Mumbai Sabha : उत्तर भारतीय मतांसाठी भाजपचं योगी कार्ड, मुंबईत पाच सभांचं आयोजन
Yogi Adityanath Mumbai Sabha : उत्तर भारतीय मतांसाठी भाजपचं योगी कार्ड, मुंबईत पाच सभांचं आयोजन हिंदू आणि उत्तर भारतीय मते मिळवण्यासाठी भाजपच राज्यात योगी कार्ड. राज्यासह मुंबईत योगी आदित्यनाथ यांच्या प्रचाराचा धडाका पूर्व विदर्भात योगी यांच्या तीन सभा झाल्यानंतर आता दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातही होणार योगी आदित्य नाथ यांच्या सभा प्रत्येक टप्प्यात योगी यांच्या चार ते पाच सभाचे नियोजन मुंबईतही योगी आदित्यनाथ यांच्या पाच सभा होणार