Maharashtra MLAs Cheated in Pune : चार महिला आमदारांची फसवणूक, आजारपणाचं कारण पुढे करत घातला गंडा

Continues below advertisement

Maharashtra MLAs Cheated in Pune :  आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आजारी होती म्हणून एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती. राज्यातल्या चार महिला आमदारांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram