Maharashtra Unlock : उपमुख्यमंत्री पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात; Ajit Pawar यांच्या हस्ते नटराज पूजन

आजपासून पुन्हा एकदा थिएटर्स, नाट्यगृहं प्रेक्षकांसाठी खुली होताहेत. थिएटर्स आणि नाट्यगृहांसाठी राज्य सरकारनं ५० टक्के आसनक्षमतेची अट घातली आहे. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं यावेळी बंधनकारक असेल. नियमांचं पालन न झाल्यास राज्य सरकारकडून कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात नटराज पुजन करण्यात आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola