Maharashtra Unlock : कलाकारांच्या मंडळाबाबत सकारात्मक निर्णय घेऊ; Ajit Pawar यांचं आश्वासन

राज्यातली चित्रपट आणि नाट्यगृह आजपासून सुरू होत आहेत. कोरोनाची स्थिती आटोक्यात राहिली तर दिवाळीनंतर थिएटर 100 टक्के क्षमतेनं सुरू करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नटराज पूजन करण्यात आलं. तेव्हा त्यांनी हे आश्वासन दिलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola