Pune - Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौरा रद्दकरून मुंबईला रवाना, कारण अद्याप अस्पष्ट
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते पण अचानक त्यांनी आपला दौरा रद्द केला असून ते आता मुंबईला रवाना झाले आहेत.