
Maharashtra Bailgada: खेडमध्ये विनापरवाना बैलगाडा शर्यत ? ABP Majha
Continues below advertisement
आंबेगाव आणि मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यतीची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारल्यानंतर, खेड तालुक्यात विनापरवाना शर्यत पार पडल्याची चर्चा आहे. या बैलगाडा शर्यतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय..निमगाव खंडोबा इथं मानाचा घाट आहे आणि तिथंच ही बेकायदा बैलगाडा शर्यत पार पडली. खेड राजगुरूनगर पोलिसांनी मात्र ही बाब नाकारली आहे. तशी खबर येताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घाट रिकामा होता अशी माहिती त्यांनी दिली.
Continues below advertisement