Maghi Ganesh Jayanti : माघी गणेश जयंतीनिमित्त मंदिरं सजली, घरबसल्या घ्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
04 Feb 2022 10:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Dagdusheth Halwai : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा आयोजित करण्यात आलं. कामधेनू गायीचं सुंदर असे प्रतीक आणि आकर्षक सजावटीचा फुलांची आरास करण्यात आलीये तर विद्युतरोषणाई देखील करण्यात आली.