Shiv Bhojan Thali | पु्ण्यात शिवभोजन थाळीसाठी नागरिकांच्या रांगा, नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त | ABP Majha
पुण्यात शिवभोजन थाळीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत...गर्दी एवढी वाढलीय की पुण्यातील मार्केट यार्डमध्ये गर्दी नियंत्रणासाठी चक्क पोलिस बंदोबस्त लावावा लागलाय...मार्केट यार्डसाठी पुण्यासह नगर, सांगली, सातारा, कोल्हापूरवरुन मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात..