Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाचा जोर वाढला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 Sep 2022 10:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिकडे लोणावळ्यातही पावसाचा जोर वाढू लागलाय.. गेल्या २४ तासात लोणावळ्यात ११८ मिमी पावसाची नोंद झालीय.. यंदाच्या मोसमात लोणावळ्यात ५ हजार ५१२ मिमी पावसाची नोंद झालीय.. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत ४ हजार २७२ मिमी पाऊस झाला होता..