Lonavala Karjat : लोणावळा-कर्जत दरम्यान घाट भागात दोन नव्या मार्गिका बनवण्याचा विचार
लोणावळा-कर्जत दरम्यान घाट भागात दोन नव्या मार्गिका बनवण्याचा विचार, नव्या मार्गिकांसोबत नवे बोगदे देखील तयार केले जाणार, यामुळे रेल्वेला बँकर लावण्याची अथवा वेग कमी करण्याची आवश्यकता भासणार नाही