Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Loksabha Election Pune : राजकारणावर पुणेकरांची मिश्कील उत्तरं
abp majha web team
Updated at:
28 Apr 2024 12:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLoksabha Election Pune : राजकारणावर पुणेकरांची मिश्कील उत्तरं लोकसभेच्या निवडणुका या चांगल्याच रंगात येताना दिसतायत. अशातच सकाळच्या कट्ट्यापासून ते पारावरच्या गप्पांपर्यंत राजकीय गप्पा रंगू लागल्या आहेत. त्यातच मॉर्निंग वॉकला आलेल्या पुणेकरांमध्येही राहुल गांधी की नरेंद्र मोदी, शरद पवार की अजित पवार देशाचा विकास नक्की कोण करेल, अशा चर्चा रंगताना दिसत आहेत. तसंच सध्याच्या राजकारणाला धरुन पुणेकरांनी टीकाही केलीय.