Lohagad Fort In Monsoon : सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील निसर्गाचं विहंगम दृष्य : ABP Majha
Continues below advertisement
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील निसर्गाचं रूप चांगलंच खुलून आलंय. लोहगडावरून निसर्गाचं सौंदर्य अजूनच मोहक दिसतंय. हेच देखणं रुप प्रत्येकाला भुरळही घालतंय. त्यामुळे पर्यटकांची पावलं लोहगडाच्या दिशेनं वळतायत. रिमझीम पावसामुळे सर्वत्र धुक्याची चादर पसरलीये.
Continues below advertisement