Mumbai Car Fire : मुंबईतील दादरच्या टिळक पुलावर कारला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
abp majha web team
Updated at:
07 Aug 2023 07:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील दादरच्या टिळक पुलावर मध्यरात्री एका कारने पेट घेतला. गाडीतून धूर येत असल्याचं लक्षात येताच कारचालकानं टिळक पुलावर गाडी थांबवली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कार जळून खाक झालीय. अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलंय. तोपर्यंत पुलावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.