Lockdown 4.0 | पिंपरी-चिंचवडमध्ये पाच हजार कंपन्या सुरु होणार
Continues below advertisement
लॉकडाऊनमुळं ठप्प झालेले भोसरी MIDCतले उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरु होताहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये 11 हजार लघुउद्योग कंपन्या आहेत, पैकी 5 हजार कंपन्यांना परवानगी मिळालेली आहे, उद्या पर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. कंटेन्मेंट झोनमधल्या कंपन्यांना अद्याप परवानगी मिळालेली नाही.
Continues below advertisement