Letter To Fadnavis : मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात BJPच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना?

विरोधी पक्ष नेते अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरुन पुणे ग्रामीणचे भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस नवनाथ पारखी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्राद्वारे पाच प्रश्न विचारलेत, हा शपथविधी भाजपची की राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार? मोठ्या साहेबांची जिरवण्याच्या नादात भाजपच्या निष्ठवंतांची जिरणार नाही ना? आम्हा निष्ठवंतांची काही सोय केलीये का? असे प्रश्न त्यांनी विचारलेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola