Heramb Kulkarni Twitter Post : हेरंब कुलकर्णी यांची सोशल मीडिया' चा शपथविधी
Continues below advertisement
राजकारण, राजकीय नेते आणि त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिका यामुळे सोशल मीडियावर सध्या सामान्य व्यक्तींकडून मोठा संताप व्यक्त केला जातोय. याच पार्श्वभूमीवर,सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारे विचारवंत हेरंब कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे. पाहुया राजकीय शपथविधीच्या नाट्यासंदर्भात सोशल मीडियाचा शपथविधी..
Continues below advertisement