Baramati Loksabha : सुनेत्रा पवार की सुप्रियाताई?, लवासा सिटीतील मतदारांचा कौल कुणाला?
Continues below advertisement
Baramati Loksabha : सुनेत्रा पवार की सुप्रियाताई?, लवासा सिटीतील मतदारांचा कौल कुणाला?
लवासा सिटी ही पर्यटकांना आकर्षित करणारी मात्र तितकीचं वादाच्या भोवऱ्यात अडकलेली सिटी आहे. शरद पवारांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. बारामती लोकसभेत ही लवासा सिटी वसलेली आहे. पर्यटकांना गारवा देणाऱ्या या लवासामध्ये लोकसभेचं वातावरण नेमकं कसं आहे? इथले मतदार पवारांची लेक सुप्रिया सुळे की सून सुनेत्रा पवारांच्या पारड्यात मतदान टाकणार? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाची टीम थेट लवासामध्ये पोहचली आणि इथल्या मतदानाच्या मनातील कल जाणून घेतला.
Continues below advertisement