Pune : Lata Mangeshkar यांच्या जयंतीनिमित्त संगीत संध्येचं आयोजन, गायक-संगीतकारांचा सन्मान

Continues below advertisement

लता मंगेशकरांच्या जयंतीनिमित्त पुण्यात संगीत संध्या आयोजित करण्यात आली . पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात लता मंगेशकरांची सदाबहार गाणी सादर करण्यात आली. त्याचबरोबर उदयोन्मुख गायक आणि संगीतकारांना संगीत साधक पुरस्कार आणि उदयमान संगीत साधक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं . भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होत. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेंच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram