MNS युतीबाबत  दोन मतप्रवाह असल्याचा समज, बैठकीत 'एकला चलो रे'चा नारा : ABP Majha

मनसेच्या कालच्या बैठकीत युतीबाबत  दोन मतप्रवाह असल्याचं समजतंय. काही जणांचं मत भाजपसोबत युती करण्याचं तर बैठकीत 'एकला चलो रे'चा नारा देण्यात आलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola