Lalit Patil Sassoon Hospital Drug Case : पुण्यातील ससूनचे कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा

Continues below advertisement

27 सप्टेंबरला डॉक्टर सुधीर धिवारे यांची कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सुन रुग्णालयात दाखल कैदी रुग्णांवर कोणते उपचार करायचे आणि त्यांना किती दिवस रुग्णालयात ठेवायचे याचा निर्णय ही समिती घेत असते. मात्र ललित पाटील बाबत सगळे निर्णय ससुनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर हे आणि त्यांच्या आधीचे डीन घेत असल्याच समोर आलंय. .  या सगळ्या प्रकारांना कंटाळून डॉक्टर सुधीर धिवारे यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram