Lalit Patil Drugs Case : ललित पाटील प्रकरणी ससूनमधील नर्सेस, क्लर्कची चौकशी सुरु
ललित पाटील प्रकरणी ससूनमधील नर्सेस, क्लर्कची चौकशी सुरु, १६ नंबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेसची पुणे पोलिसांकडून चौकशी, ललितचा ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी क्लर्क प्रयत्न करत असल्याचा आरोप