Lalit Patil Case : ललितची मैत्रीण प्रज्ञा कांबळे मनोरूग्ण, वकिलांचा दावा;ललित पाटील प्रकरणी ट्विस्ट
abp majha web team
Updated at:
07 Nov 2023 01:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLalit Patil Case : ललितची मैत्रीण प्रज्ञा कांबळे मनोरूग्ण , वकिलांचा दावा ...
ललित पाटील ची मैत्रीण ॲड. प्रज्ञा कांबळे मनोरुग्ण असल्याचा तिच्या वकिलांचा दावा... प्रज्ञा कांबळे वर मानसिक उपचार सुरू असल्याची माहिती वकिलांनी न्यायालयात दिली.. अमली पदार्थ तस्कर ललित ..पाटील प्रकरणातील आरोपी प्रज्ञा कांबळे हिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू आहे, असा दावा तिच्या वकिलांनी केलाय .. त्यासंबंधीचे वैद्यकीय प्रमाणपत्र वकिलांनी न्यायालयात सादर.. सध्या प्रज्ञा पोलिस कोठडीत आहे. प्रज्ञाच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे