Lalit Patil Case : ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक
abp majha web team
Updated at:
28 Nov 2023 08:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLalit Patil Case : ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते याला गुन्हे शाखेकडून अटक ललित पाटील पलायन प्रकरणात ससूनमधील एका कर्मचाऱ्याला अटक, ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते हा ललित पाटीलच्या संपर्कात होता, ललित पाटील रुग्णालयात असताना महेंद्र शेवते त्याला वेगवेगळ्या गोष्टींची मदत करत होता.