Krupal Tumane : हिवाळी अधिवेशनात शिंदे गट ठाकरे गटाला धक्का देईल : खासदार कृपाल तुमाने
हिवाळी अधिवेशनात शिंदे गट ठाकरे गटाला धक्का देईल, असा दावा रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलाय. विदर्भातील ८ जिल्हाप्रमुख शिंदे गटात प्रवेश करतील, असं खासदार तुमाने यांचं म्हणणं आहे. विदर्भातील आठ जिल्ह्यांत ठाकरे गटात मोठी फूट पडेल असा दावा त्यांनी केलाय....