Kiran Gosavi : किरण गोसावीच्या शोधासाठी लखनऊमध्ये गेलेल्या पुणे पोलिसांना गोसावींचा गुंगारा

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले आणि तेव्हापासून बेपत्ता असलेले पंच किरण गोसावी अखेर पोलिसांना सापडण्याची चिन्हं आहेत. किरण गोसावी उत्तर प्रदेशात असून त्यांना पकडण्यासाठी पुणे पोलीस लखनऊला पोहोचले आहेत. परंतु पुणे पोलिसांना गोसावीने गुंगारा दिला आहे. गोसावीचं शेवटचं लोकेशन यूपीतल्या फत्तेपूरमध्ये असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola