Khadakwasla Pune : खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवला, मुठा नदीकाठी सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
Khadakwasla Pune : पुण्याच्या खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आलाय.. 10 वाजल्यापासून 12 हजार 981 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे... त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आालाय.
Continues below advertisement