Pune : 'कात्रजचा खून झाला', पुण्यातल्या होर्डिंगची चर्चा
कात्रज चौकातल्या एका खासगी जागेवर अज्ञाताकडून एक मोठा बॅनर लावण्यात आला असून त्यावर 'कात्रजचा खून झाला' असं लिहिलं आहे. या बॅनरची चर्चा चांगलीच रंगली आहे.