Rain : नालासोपारा, वसई-विरारमध्ये सखल भागात पाणी साचलं
मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहनधारकांना आणि सामान्यांना त्यातून वाट काढत जावं लागत आहे.