Kasaba Election : कसबा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु
कसबा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झालीेये... भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने कसबा मतदार संघात फिरून प्रचार करत आहेत... यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.. दरम्यान हेमंत रासने यांच्याशी बातचीत केलीये
Tags :
Election Campaigning Maidan BJP Randhumali Activists Campaigning Hemant Rasane Kasba Constituency Official Candidate