Ajit Pawar Junnar : अजित पवार यांचा ताफा Asha Buchake यांनी अडवला, जुन्नरमध्ये राडा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar Junnar : अजित पवार यांचा ताफा Asha Buchake यांनी अडवला, जुन्नरमध्ये राडा
भाजपने अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, महायुतीसाठी हे दुर्दैवी. तर याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून माध्यमांशी बोलताना हे युतीच सरकार आहे काळे झेंडे दाखवणं चुकीचं आहे, सरकारमधील उपमुख्यमंत्री प्रमुख नेता जो अतिशय धडाकेबाज निर्णय घेतोय समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांच्याच बाबतीत जर असं घडत असेल तर हे दुर्दैव असल्याचं सांगत आशा बुचकेंनी असं वागू नये असं म्हटलंय